Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

 

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

  User ID :
 Password :
 forget Password?
  New user? Register

 

VIDEO GALLERY

Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

contact us

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हे नाव आहे. हिला वरद चतुर्थी असेही म्हणतात. ही चतुर्थी रविवारी किंवा मंगळवारी आल्यास तिचे माहात्म्य अधिक असते. या दिवशी गणपतीची मृण्मय व रंगीत मूर्ती घरी आणून सिध्दीविनायक या नावाने त्याची पूजा करतात. गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतात. हा उत्सव प्रामुख्याने दिड दिवस असतो. म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी माध्यान्ही पूजलेला गणपती दुस~या दिवशी सायंकाळी विसर्जीत करतात. कित्येक घरी पाच, सात, नऊ व दहा दिवसही गणपती ठेवून त्याची पूजा करतात. कित्येक कुटुंबात ज्येष्ठा गौरीच्या बरोबर गणपतीचे विसर्जन होते. ही प्राणप्रतिष्ठा करुन बसवलेली मूर्ती उत्तर-पूजा करुन मखरातून खाली काढतात व तिचे जलात विसर्जन करतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करु नये अशी प्रथा आहे.